एक्स्प्लोर

Dhoni : धोनी IPL 2024 साठी सज्ज, जिममध्ये घाम गाळतोय; कॅप्टन कूल मैदानावर उतरण्याची चाहत्यांना प्रतिक्षा

Dhoni Gym Workout : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी धोनीला चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने संघात कायम ठेवलं आहे, यामुळे यंदाच्या मोसमात खेळणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

IPL 2024, Dhoni Viral Photo : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी (Former Captain) एक म्हणजे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhini) मैदानावर कधी उतरणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये धोनीला मैदानावर (Dhoni on Field) पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहे. याआधी धोनी फिटनेसवर (Dhoni Fitness) लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. आयपीएल 2024 (IPL 2024 Update) आधी धोनी जिममध्ये घाम (Dhoni Gym Workout Photo) गाळताना दिसत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी कॅप्टन कूल जोरदार तयारी करताना दिसत आहे.

आयपीएल 2024 आधी धोनीचं फिटनेसवर लक्ष 

आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी धोनीला चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने संघात कायम ठेवलं आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यंदाच्या मोसमातही खेळणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता धोनीचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. लाडक्या धोनीला आणखी एक सीझन आयपीएल खेळताना पाहण्याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

धोनी जिममध्ये गाळतोय घाम

आयपीएल 2023 नंतर धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, धोनीनं चाहत्यांची निराशा केली नाही. धोनी यंदाही नव्या जोमानं मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. अलिकडेच धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या धोनी फिटनेसवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. धोनी पुन्हा त्याच फॉर्ममध्ये खेळण्यासाठी घाम गाळत आहे.

कॅप्टन कूलचा जिममधील फोटो व्हायरल

चाहते नेहमीच धोनीची एक झलक पाहण्यासाठी आतूर असतात. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो आणि चाहत्यांना ही धोनीबाबत लहान-मोठ्या गोष्टी जाणून घेण्यास रस असतो.

19 डिसेंबरला आयपीएल 2024 चा लिलाव

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 साठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात देशी आणि परदेशी खेळांडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये आयपीएल 2024 चा लिलाव पार पडणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL Auction 2024 Date : आयपीएल 2024 लिलावाची तारीख ठरली! 'या' दिवशी लागणार बोली, कुणाचं नशीब उजळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget