एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

DC vs SRH IPL 2023 Live: दिल्ली आणि हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IPL 2023, DC vs SRH Score Live Updates : आयपीएल पॉईंट्स टेबलमधील सर्वात शेवटी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दोन्ही संघामध्ये (DC vs SRH) आज लढत पाहायला मिळणार आहे. 

LIVE

Key Events
DC vs SRH  IPL 2023 Live: दिल्ली आणि हैदराबादमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

IPL 2023, DC vs SRH Score Live Updates : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 40 वा सामना सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमधील सर्वात शेवटी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दोन्ही संघामध्ये (DC vs SRH) आज लढत पाहायला मिळणार आहे. 

IPL 2023 DC vs SRH : दिल्ली विरुद्ध हैदराबाद लढत
आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. पण, सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलग तीन सामने गमावले आहेत.

IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये दिल्ली (DC) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे. 

Arun Jaitley Stadium Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium) मैदानावर अनेक वेळा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

KKR vsGT, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) यांच्यात 29 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

23:10 PM (IST)  •  29 Apr 2023

हैदराबादचा नऊ धावांनी विजय

हैदराबादचा नऊ धावांनी विजय...

21:49 PM (IST)  •  29 Apr 2023

मार्शने दिल्लीचा डाव सावरला

साल्ट आणि मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सावरला आहे. वॉर्नर शून्यावर तंबूत परतला होता.

21:48 PM (IST)  •  29 Apr 2023

दिल्लीला पहिला धक्का

198 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला पहिला धक्का बसला, कर्णधार डेविड वॉर्नर स्वस्तात तंबूत परतला. 

21:21 PM (IST)  •  29 Apr 2023

दिल्लीला विजयासाठी 198 धावांचे आव्हान

अभिषेक शर्मा याचे वादळ आणि कालसन याच्या झंझावाताच्या बळावर हैदाराबादने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा आणि हेनरिक कालसन यांनी वादळी खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने चार विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 198 धावांचे आव्हान आहे. 

21:21 PM (IST)  •  29 Apr 2023

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक - 

सलामी फलंदाज अभिषेक शर्मा याने वादळी अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या डावाला आकार दिला. एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्मा याने हैदराबादची धावसंख्या वाढवली. अभिषेक शर्मा याने 36 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्माने मयंकासोबत 21, त्रिपाठीसोबत 23, एडन मार्करमसोबत 39 आणि कालसनसोबत 26 धावांची भागिदारी केली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget