एक्स्प्लोर

DC vs SRH Playing 11 : दिल्ली आणि हैदराबाद संघात लढत, प्लेईंग 11 आणि खेळपट्टी कशी आहे? जाणून घ्या...

IPL 2023 Match 40, SRH vs DC : आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगणार आहे.

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आजचा दुसरा सामना सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर कोलकाता तिसऱ्या विजयासह हॅटट्रिकसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल

IPL 2023 SRH vs DC : दिल्ली आणि हैदराबाद आमने-सामने

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली आणि एडन मार्करमच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गुणतालिकेतील सर्वात शेवटच्या दोन संघांमध्ये आजची लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद संघ नवव्या क्रमांकावर तर दिल्ली शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील, यामध्ये कोण यशस्वी होईल, ते आजच्या सामन्यानंतर कळेल. 

Arun Jaitley Stadium Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium) मैदानावर अनेक वेळा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

DC vs SRH, Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा.

SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद

हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, अब्दुल समद, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

DC vs SRH Match Preview : दिल्ली विजयाची हॅटट्रिक मारणार? हैदराबाद विरुद्ध लढत; हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget