एक्स्प्लोर

RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडलेल्या आजच्या सामन्यात चेन्नईचा बंगळुरुकडून 13 धावांनी पराभव झाला असून सामन्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...

RCB vs CSK, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 49 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने 174 धावांचे आव्हान चेन्नईला दिले, पण चेन्नईचे फलंदाज हे आव्हान पार करु शकले नाहीत. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर चेन्नई पराभूत झाली आहे. चेन्नईचा संघ 20 षटकांत 160 धावाच करु शकला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

RCB vs CSK 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मात्र असं झालं नाही चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली तरीही चेन्नईचा संघ पराभूत झाला.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज बंगळुरुच्या गोलंदाजांनी 174 धावाचं आव्हानात्मक लक्ष्य डिफेन्ड करायचं होतं, जे काहीसं अवघड असलं तरी गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हे करुन दाखवलं. यावेळी हर्षलने महत्त्वाची मोईन अलीची विकेट घेत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चेन्नईकडून कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. 
  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून कोहली आणि फाफने उत्तम सुरुवात केली. पण फाफ 38 धावांवर बाद होताच. कोहलीही 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा डाव ढासळेल असे वाटत होते.
  4. पण त्याचवेळी माहिपाल लोमरोरने 42 धावांची तुफानी खेळी करत एक उत्तम धावसंख्येकडे संघाला नेलं.
  5. अखेरच्या षटकात कार्तिकने 26 धावांची फटकेबाजी करत संघाला 173 धावा करुन दिल्या.
  6. 174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली.  
  7. गायकवाड 28 धावा करुन बाद होताच कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला. 
  8. त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या.
  9. अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला. 
  10. त्यामुळे चेन्नईचे कॉन्वे सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने सामना 13 धावांनी त्यांनी गमावला.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget