एक्स्प्लोर

चेन्नई सुपरकिंग्जचा किंग्स इलेव्हन पंजाबवर मोठा विजय, 22 धावांनी पराभव

चेन्नईच्या अचूक माऱ्यासमोर पंजाबला पाच बाद 130 धावांचीच मजल मारता आली. सर्फराज खाननं 67 तर लोकेश राहुलनं 55 धावांची खेळी केली. पण या पंजाबला विजय मिळवून देण्यात या दोघांचे प्रयत्न अपुरे पडले.

चेन्नई : सर्फराज खान आणि लोकेश राहुलच्या शतकी भागिदारीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला चेन्नईकडून 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह चेन्नईनं यंदाच्या मोसमातला चौथा विजय साजरा केला. चेन्नईनं पंजाबसमोर विजयासाठी 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण चेन्नईच्या अचूक माऱ्यासमोर पंजाबला पाच बाद 130 धावांचीच मजल मारता आली. सर्फराज खाननं 67 तर लोकेश राहुलनं 55 धावांची खेळी केली. पण या पंजाबला विजय मिळवून देण्यात या दोघांचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईच्या हरभजन सिंग आणि स्कॉट कुगलीननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी फाफ ड्यू प्लेसीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई 20 षटकांत तीन बाद 160 धावा उभारल्या. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या 161 धावा पूर्ण करणं पंजाबला जमलं नाही. अखेरीस चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलं. चेन्नईकडून हरभजन सिंह आणि स्कॉट कुगलेजीनने प्रत्येकी 2-2, तर दीपक चहरने 1 गडी बाद केला. याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे पंजाबने चेन्नई सुपरकिंग्जला 160 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. चेन्नई सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर सामना खेळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी आश्वासक भागीदारी करुन दिली. मात्र रविचंद्रन आश्विनने शेन वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला धक्का दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget