एक्स्प्लोर

LIVE UPDATE : INDvsNZ 2nd ODI | न्यूझीलंडवर 90 धावांनी मात, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

INDvsNZ : Team India win the toss, choose bat first LIVE UPDATE : INDvsNZ 2nd ODI | न्यूझीलंडवर 90 धावांनी मात, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Background

माऊंट मॉन्गॅनुई : नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडवर एकहाती विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड संघांमधली दुसरी वन डे  माऊंट मॉन्गॅनुई येथे खेळवण्यात येत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकल्यामुळे विजयी लय कायम राखण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानावर उतरला आहे. तर यजमान न्यूझीलंडचा सलामीच्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे आजच्या सामन्यात हा संघ तयारीनिशी विजयासाठी मैदानात उभा ठाकला आहे.

भारतीय संघात सलामीवीर शिखर धवन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोबतच कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. सोबतच रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव यांचा फॉर्मही चांगला असल्याने टीम इंडिया न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान ठेवण्याची शक्यता आहे.

नेपियरच्या पहिल्या वन डेत निर्विवाद विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्यात शानदार सलामी दिली आहे. तीच टीम इंडिया आपलं फिरकी अस्त्र परजून दुसऱ्या वन डे सामन्यासाठी सज्ज झाली आहे. नेपियरच्या मैदानात किवी फलंदाजांनी भारताच्या फिरकी आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं होतं. त्यामुळं दुसऱ्या वन डेत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर आहे. त्यांच्या साथीला ऑफ स्पिनर केदार जाधव संघात आहे.

14:26 PM (IST)  •  26 Jan 2019

न्यूझीलंडवर 90 धावांनी मात, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14:07 PM (IST)  •  26 Jan 2019

न्यूझीलंड दोनशेपार, 88 चेंडूत 123 धावांची गरज
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Embed widget