एक्स्प्लोर

Indonesia Open 2019 : पी.व्ही. सिंधूचे 'सुवर्ण' हुकले, फायनलमध्ये जपानच्या यामागुचीकडून पराभूत

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जाकार्तामधल्या इंडोनेशिया ओपनच्या महिला एकेरीत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

जकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जाकार्तामधल्या इंडोनेशिया ओपनच्या महिला एकेरीत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा 21-15, 21-16 असा पराभव केला. आजच्या सामन्यात सिंधू यामागुचीच्या जबरदस्त खेळापुढे टिकू शकली नाही. सिंधू आणि यामागुची याआधी 14 वेळा आमनेसामने आल्या होत्या. 14 पैकी 10 सामन्यात सिंधूने यामागुचीचा पराभव केला होता. त्यामुळे सामन्याआधी सिंधूचं पारडं जड वाटत होतं. हा सामना सिंधू सहज जिंकेल, असा विश्वास तिच्या चाहत्यांना होता. परंतु यामागुचीने सर्वांची स्वप्न भंग केली. यामागुचीने सिंधूला अवघ्या 51 मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला. सिंधूने डिसेंबर महिन्यात वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर यंदाच्या मोसमात सिंधूला एकाही विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. तिला यंदा सिंगापूर आणि इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत हार स्वीकारावी लागली होती. रिओ ऑलिम्पिकमधल्या रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने काल झालेल्या उपांत्य सामन्यात चीनच्या शेन युफीचा 21-19, 21-10 असा धुव्वा उडवून, इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
शुभमन गिलने जिंकली नाणेफेक; श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव OUT, टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
IND vs SL 2nd Test : दोन दिवस सुट्टी घेतली, सरावालाही आला नाही! आता गंभीर घेणार मोठा निर्णय; या धुरंधराचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?
दोन दिवस सुट्टी घेतली, सरावालाही आला नाही! आता गंभीर घेणार मोठा निर्णय; या धुरंधराचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Embed widget