एक्स्प्लोर

India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?

कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आजचा दिवस "करो या मरो" पेक्षा कमी नाही. 2017 मध्ये लॉर्ड्सवर तिच्या 51 धावा आणि तो पराभव अजूनही मनात खोलवर कोरलेला आहे.

India Women vs South Africa Women Final: ते वर्ष होते 2005, मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. पण ऑस्ट्रेलियाने सेंच्युरियनवर 98 धावांनी दणका दिला. 2017 मध्ये पुन्हा मितालीच्या नेतृत्त्वाखाली लॉर्ड्सवर अंतिम फेरी, पण इंग्लंडकडून फक्त 9 धावांनी अपयश आणि आता 2025 तारीख 2 नोव्हेंबर, नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम इतिहासाचा साक्षीदार ठरणार का? याची उत्सुकत आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. पहिल्यांदाच ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचला आहे! हा आफ्रिकेची पहिली विश्वचषक फायनल आणि भारतासाठी सुद्धा सुवर्णसंधी आहे. 

शौर्याची पुनरावृत्ती करण्याची संधी 

कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी आजचा दिवस "करो या मरो" पेक्षा कमी नाही. 2017 मध्ये लॉर्ड्सवर तिच्या 51 धावा आणि तो पराभव अजूनही मनात खोलवर कोरलेला आहे. पण आज तिला कपिल देव (1983) आणि महेंद्रसिंग धोनी (2011) यांच्या शौर्याची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे. जर भारताने आज विजेतेपद पटकावले, तर हरमनप्रीतही या सुवर्ण क्लबमध्ये नाव कोरून ठेवेल. 36 वर्षीय हरमनसाठी हा एकदिवसीय विश्वचषक कदाचित शेवटचा असेल. पुढच्या चक्रात ती मैदानावर नसेल, पण आज विजय मिळवला तर ती इतिहासाच्या पानांवर कायम राहील.

सामना: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

  • स्थळ: डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
  • वेळ: नाणेफेक – दुपारी 2:30, सामना – दुपारी 3:00
  • थेट प्रक्षेपण: जिओ हॉटस्टार आणि डीडी स्पोर्ट्स (डीडी फ्री डिश)

भारतीय संघ: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, उमा छेत्री (यष्टीरक्षक).

दक्षिण आफ्रिका संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेरी डर्कसेन, अनेके बॉश, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा, मसाबता क्लास.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
राष्ट्रवादीच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
राष्ट्रवादीच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
संजय शिरसााटांविरोधात शड्डू ठोकलेल्या राजू शिंदेंची भाजपत पुन्हा घरवापसी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार
Marriage Letter to Sharad Pawar: अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
अकोल्यातील 'त्या' तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही उचलणार
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Embed widget