एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs SL 1st ODI Live Streaming: भारत-श्रीलंकेदरम्यान आज पहिला सामना, कुठं आणि कधी पाहू शकाल लाईव्ह

India vs Sri Lanka 1st ODI:  भारत-श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे.भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल. 

India vs Sri Lanka 1st ODI:  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज रविवार, 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान असणार आहे. पहिल्यांदाच नॅशनल कोचची भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड आणि नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनची ही कसोटी असणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल. 

कुठे पाहू शकाल सामना
भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळला जाणारा हा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. हे सामने या नेटवर्कवर आपण हिंदी आणि इंग्लिश कॉमेंट्रीसोबत पाहायला मिळेल.  या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह अॅप आणि त्यांच्या वेबसाईटवर पाहू शकाल. सोबतच आपण लाईव्ह स्कोर आणि अपडेट https://www.abplive.com वर देखील पाहू शकाल.

India vs Sri Lanka : आज पहिली वनडे, नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान, असे असतील दोन्ही संघ

या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन भारताकडून डेब्यू करू शकतो. वास्तविक, सॅमसनने भारताकडून टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला येऊ शकतात. देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड आणि नितीश राणा यांच्या रूपात टीम इंडियाकडे इतर पर्याय असले तरी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार धवन पृथ्वी शॉला सलामीची पहिली संधी देऊ शकतात.

यानंतर तिसर्‍या क्रमांकावर सूर्यकुमार यादवचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. केरळच्या या फलंदाजाकडे बराच अनुभव आहे. त्यामुळे किमान एकदिवसीय सामन्यात त्याला इशान किशनपेक्षा प्राधान्य दिलं जाईल. संजूनंतर मनीष पांडेला पाचव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या 6 व 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. हे दोन्ही भाऊ फिनिशरची भूमिका साकारणार आहेत. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर क्रुणाल पांड्या खूप प्रभावी ठरू शकतो. शेवटच्या षटकांत तो स्फोटक फलंदाजी देखील करू शकतो. इंग्लंडविरुद्ध होम ग्राऊंडवर एकदिवसीय मालिकेतही त्याने हे दाखवून दिले. दुसरीकडे, हार्दिक आपल्या प्रदर्शनाने समीक्षकांचे तोंड बंद करण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेच्या खेळपट्टीवर नजर टाकल्यास कर्णधार धवन कुल्चा अर्थात युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संधी देऊ शकतो. जेव्हा जेव्हा ही जोडी वन-डे क्रिकेटमध्ये एकत्र खेळली आहे, तेव्हा भारताच्या विजयात यांनी मोलाचे योगदान दिल आहे. यानंतर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि वेगवान स्टार नवदीप सैनी यांच्यावर असेल. मात्र, दीपक चहर आणि चेतन सकारिया हेदेखील संघात चांगले पर्याय आहेत, पण सैनीला भुवीसह संधी दिली जाऊ शकते.


भारत संभाव्य प्लेईंग  इलेव्हन - शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि नवदीप सैनी

 श्रीलंका संभाव्य  प्लेईंग  इलेव्हन - पथुम निसंका, चरिथ असालंका, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदु हसरंगा, रमेश मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget