एक्स्प्लोर
'त्या' फलंदाजाच्या जबरदस्त सिक्सरनंतर पव्हेलियनमध्ये विराट कोहली नाचू लागला
आजच्या सामन्यात शिखर धवनने 143 धावांची तुफानी खेळी केली, तर रोहित शर्मानेदेखील 95 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांमुळे भारताला 358 धावांपर्यंत मज मारता आली. या दोघांच्या तुफानी खेळीनंतरही तिसऱ्याच फलंदाजाचं कौतुक केलं जात आहे.
मोहाली : आज मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 359 धावांचे आव्हान दिले आहे. आजच्या सामन्यात शिखर धवनने 143 धावांची तुफानी खेळी केली, तर रोहित शर्मानेदेखील 95 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांमुळे भारताला 358 धावांपर्यंत मज मारता आली. या दोघांच्या तुफानी खेळीनंतरही तिसऱ्याच फलंदाजाचं कौतुक केलं जात आहे. तो फलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 48.4 षटकांत 352 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर यजुवेंद्र चहल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर सामन्याचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहने एक जोरदार षटकार मारला. त्याचा हा सिक्सर पाहून मोहालीच्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरु झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली तर जल्लोष करताना अक्षरशः नाचू लागला.
बुमराहचा तो सिक्सर आणि नाचणाऱ्या विराटने नेटीझन्सना वेड लावलं आहे. विराट आणि बुमराह दोघेही सोशल मीडियावर ट्रेन्डमध्ये आहेत. सर्वांनी विराट आणि बुमराहचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी तर या प्रसंगाला अनुसरुन मिम्सदेखील शेअर केले आहेत.
व्हिडीओ पाहा
दरम्यान भारताने या सामन्यात शिखर धवनच्या 143 धावा आणि रोहित शर्माच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या आहेत. सलामीवीरांची फटकेबाजी आणि भारताचा रन रेट पाहून भारत भारत 400 धावांपर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. परंतु धवन-रोहीत वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मजेशीर मिम्सBumrah Hit's First Six in #INDvAUS! Best Moment of Match????@mipaltan pic.twitter.com/6bY07WLDLc
— Adi Loves India???????? (@Adi_Loud_Indian) March 10, 2019
Virat Kohli after seeing Bumrah hit six #INDvAUS pic.twitter.com/ZOFZnMrICr
— Ananth (@Imanantht) March 10, 2019
1 When McGrath hits a six against NZ
2 When Bumrah hits a six today The expressions are so similar and priceless ????????#INDvAUS pic.twitter.com/fK0A63VpDe — Sunil- The cricketer (@1sInto2s) March 10, 2019
Bumrah after hitting that shot.#INDvsAUS4thODI pic.twitter.com/EmoU1pBzw1
— MahiBhai (@MSSahu7) March 10, 2019
Booomrah ????????????????????????????????????????
IND Posts A Total Of 358 !! #INDvAUS Our Reaction On Bumrah’s BIGHIT pic.twitter.com/4pBdGGmQYJ — ???????? Dr Khushboo ???????? (@KhushiKadri) March 10, 2019
बीसीसीआयनेदेखील विराटचा व्हिडीओ शेअर केला आहेBumrah to Other Batsmen #INDvAUS pic.twitter.com/emmER90fMC
— Vraj Soni (@inos_jarv) March 10, 2019
That moment when @Jaspritbumrah93 hits the last ball for a maximum ????????#INDvAUS pic.twitter.com/e6iOHorg8N
— BCCI (@BCCI) March 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement