एक्स्प्लोर

Harbhajan Singh : 'तोबा-तोबा'वर रिल केलं, पण डिलीट करावं लागलं, हरभजन सिंगवर माफी मागण्याची वेळ

Harbhajan Singh Tauba Tauba Song Controversy : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.  प्रकरण तापत असल्याचे पाहून अखेर हरभजन सिंगने या प्रकरणावर आपले मौन सोडले असून माफीही मागितली आहे.

Harbhajan Singh Tauba Tauba Song Controversy : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.  प्रकरण तापत असल्याचे पाहून अखेर हरभजन सिंगने या प्रकरणावर आपले मौन सोडले असून माफीही मागितली आहे. भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज असलेला हरभजन (Harbhajan Singh) ट्वीटरवर पोस्ट करत म्हणाला की, "मला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती", असं म्हणत हरभजनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून वादग्रस्त डान्स व्हिडिओ डिलीट केलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण ? 

वास्तविक, भारतीय संघाने नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्याशिवाय युवराज सिंग आणि सुरेश रैना तोबा-तोबा गाण्यावर लंगडी मारताना दिसत आहेत. लंगडत असताना त्याने विकी कौशलच्या व्हायरल स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. हरभजनने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, 15 दिवस सतत क्रिकेट खेळल्यानंतर त्याच्या शरीराचा तोबा-तोबा झालाय. हा व्हिडीओ समोर येताच, मग पॅरालिम्पिक समिती, अनेक पॅरा ॲथलीट्स आणि अगदी National Centre for Promotion of Employment for Disabled People (NCPEDP) ने हरभजन सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, प्रकरण चांगलचं तापू लागल्याने हरभजन सिंगने माफी मागितली आहे. 

हरभजन सिंगने मागितली माफी 

हरभजन सिंग ने X वर प्रतिक्रिया देताना लिहिले की, "इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यांना त्यावर आक्षेप आहे त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. आम्ही आणि  समाजातील प्रत्येकाचा आदर करतो, हा व्हिडिओ मी शेअर केला होता. 15 दिवस क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या शरीराची स्थिती दाखवण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला होता. 

आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नाही

हरभजनने पुढे लिहिताना म्हटले  की, 15 दिवस खेळल्यानंतर आमचा पाय खूप दुखत होता. आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नव्हता. तरीही तुम्हा लोकांना आम्ही चुकीचे आहोत असे वाटतं असेल तर, मग मी सर्वांची माफी मागतो. कृपया हे प्रकरण इथेच संपवा आणि सर्वांनी आनंदी आणि निरोगी राहा.

इतर महत्वाच्या बातम्या 

Yuvraj Singh : युवराज सिंगच्या टीमनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, सिक्सर किंगची विशेष रणनीती अन् विजयाचा गुलाल उधळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget