एक्स्प्लोर

पनामाचा 6-1 ने धुव्वा, इंग्लंडचा बाद फेरीत प्रवेश

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 22, 45 आणि 62 व्या मिनिटाला गोल डागत हॅटट्रिक साजरी केली. याशिवाय इंग्लंडकडून जॉन स्टोन्सने दोन तर जेसी लिनगार्डने एका गोलची नोंद केली

मॉस्को : इंग्लंडने पनामाचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत फिफा विश्वचषकाची बाद फेरी गाठली. साखळी फेरीतल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा अक्षरश: फडशा पाडला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने 22, 45 आणि 62 व्या मिनिटाला गोल डागत हॅटट्रिक साजरी केली. केनने यातले दोन गोल हे पेनल्टीवर नोंदवले. हॅरी केनने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत दोन सामन्यात सर्वाधिक पाच गोल नोंदवले आहेत. याशिवाय इंग्लंडकडून जॉन स्टोन्सने दोन तर जेसी लिनगार्डने एका गोलची नोंद केली. या सामन्यात इंग्लंडने पूर्वार्धात 5-0 अशी आघाडी घेतली होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडने पहिल्यांदाच सामन्याच्या पहिल्याच सत्रात पाच गोल डागण्याची किमया साधली. पनामाकडून 78 व्या मिनिटाला फिलिप बेलॉयने एकमेव गोल नोंदवला. पनामाचा विश्वचषकातला हा पहिलाच गोल ठरला. याआधी ग गटातल्या सलामीच्या लढतीत इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 ने विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day-2 : पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
IND vs NZ 2nd Test Day-2 : आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget