एक्स्प्लोर

Cristiano Ronaldo : स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती

 ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नवजात मुलाचं निधन झाले आहे.

Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नवजात मुलाचे निधन झाले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोनं याबाबत काल (18 एप्रिल) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. 

रोनाल्डोची पोस्ट

रोनाल्डोनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आम्हाला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे कोणत्याही आई-वडिलांसाठी सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीचा जन्म हा आम्हाला हे दु:ख सहन करण्याची ताकद देतो. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो ज्यांनी आमची मदत केली.' प्रसूतीच्या वेळी रोनाल्डोच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी सुखरूप आहे. ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोनं जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते दोघे लवकरच आई- बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

 रोनाल्डोनं जुळ्या मुलांबाबात पोस्ट शेअर करून एक खास फोटो चहत्यांसोबत शेअर केला होता.  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यानं लिहिले होते की, "आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहे." रोनाल्डोला  11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. 

हे देखील वाचा-

 

महत्त्वाच्या बातम्या

T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
मुंबई क्रिकेटचा स्टार, चिन्मय सुतार; बॅक-टू-बॅक विजेतेपदात बजावली मोलाची भूमिका
IND vs AFG 2nd ODI : रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Jaspal Rana Mother Passes Away : मुलाच्या चितेची राख थंड होण्याआधीच आईचीही जीवनयात्रा संपली; क्रीडाविश्व हळहळलं
मुलाच्या चितेची राख थंड होण्याआधीच आईचीही जीवनयात्रा संपली; क्रीडाविश्व हळहळलं
Ind vs Afg Matches 17 June : 17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?
17 जूनला क्रिकेटचा ब्लॉकबस्टर शो! अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अन् वैभव सूर्यवंशी दिसणार ॲक्शनमध्ये; कधी, कुठे पाहणार LIVE सामने?

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Embed widget