एक्स्प्लोर

Natasa Stankovic Pic Viral: हार्दिकची पत्नी नताशाच्या सेल्फीनं सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Natasa Stankovic Pic Viral: आयपीएलचा पंधरावा हंगाम गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत चांगला ठरला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं सहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे.

Natasa Stankovic Pic Viral: आयपीएलचा पंधरावा हंगाम गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत चांगला ठरला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं सहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएल पंधराच्या सुरुवातीपासूनच गुजरातचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याचदरम्यान, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्तांकोविकचा एक सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 

नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये नताशा खूप सुंदर दिसत आहे.  नताशाच्या हा फोटोला खूप पसंती मिळत आहे. याआधीही नताशाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सर्बियन वंशाची अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांची लव्हस्टोरीही खूप गाजली आहे. नताशाला समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर प्रपोज करून हार्दिकनं चर्चेत आला होता. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच पहिल्यांदा एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. दोघांची ही भेट लवकरच प्रेमात बदलली. हार्दिकने दिवाळीला नताशाला आपल्या घरी बोलावले आणि तिची कुटुंबाशी ओळख करून दिली. नताशा अनेक क्रिकेट पार्ट्यांमध्ये हार्दिकसोबत दिसली होती.

हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे, तर नताशाला डीजे वाले बाबू या गाण्यामुळं मोठी प्रसिद्धी मिळाली. याशिवाय, नताशानं बिग बॉस 8 आणि अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. नताशा सर्बियाची रहिवासी आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi India A : वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
वैभव सूर्यवंशी श्रीलंकेत पोहोचला; टीम इंडिया A चा पहिला सामना कधी, कुठे अन् कोणत्या संघाविरुद्ध? LIVE कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
Michael Clarke Car Accident : गाडीत झोपला होता वर्ल्डकप विजेता कर्णधार, ट्रकखाली घुसली कार अन्...; पुढे जे घडलं ते हादरवणारं
गाडीत झोपला होता वर्ल्डकप विजेता कर्णधार, ट्रकखाली घुसली कार अन्...; पुढे जे घडलं ते हादरवणारं
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget