एक्स्प्लोर

Smriti Mandhana Relationships : स्मृती मंधाना रिलेशनशिपमध्ये? राजपाल यादवच्या 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

Smriti Mandhana Relationships boyfriend : भारतीय महला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Smriti Mandhana Relationships boyfriend : भारतीय महला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृी मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. स्मृती मंधानाचे नाव बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत जोडले जात आहे. अभिनेता राजपाल यादव याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेला उधाण आलेय. सांगलीमध्ये राजपाल यादव चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलेला होता, त्यावेळी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोनंतर स्मृती आणि पलाश यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधीही या जोडीची चर्चा रंगली होती. 

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, केएल राहुल-आथिया शेट्टी, हेझल किच आणि युवराज सिंग यासारख्या नावांचा समावेश आहे. यामध्ये आता स्मृती आणि पलाश मुच्छल यांचं नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.  पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) हिचा भाऊ आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

View this post on Instagram
 
A post shared by Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial)

स्मृी मंधानाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. सध्या स्मृती इंग्लंडमध्ये सुट्ट्याचा आनंद घेत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याला स्मृती आणि पलाश यांनी फोटो पोस्ट केले आहेत. दोघांनी आपपाल्या सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. पण एकाचवेळी हे फोटो पोस्ट केल्यामुळे यांच्यामधील नात्याची चर्चा रंगली आहे.  

यापूर्वी या जोडीच्या नात्याविषयीच्या चर्चा रंगली होती. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नव्हते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकमेंकाच्या वाढदिवसाला शुभेच्छाही सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्याच. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याने या नात्यावर शिक्कामोर्तब केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजपालने पलाशच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘काम चालू है’ सिनेमाच्या मुहुर्ताचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांच्यासोबत स्मृतीही दिसली होती.  7 जुलै रोजी पलाशने स्मृती मंधानासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरील राजपाल यादव याच्या कमेंटनंतर ते दोघेही एकमेकांना डेट करतायेत, हे समोर आले. राजपालने कमेंट करत लिहिले होते की, “सुंदर जोडपे. देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो.”

Smriti Mandhana Relationships : स्मृती मंधाना रिलेशनशिपमध्ये? राजपाल यादवच्या 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

View this post on Instagram
 
A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

View this post on Instagram
 
A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

विशेष म्हणजे, याआधीही पलाश- स्मृती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच काहीच खुलासा केलेला नाही. एका व्हिडीओमध्ये पलाशच्या हातावर SM18 नावाचा टॅटूही दिसला होता. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीABP Majha Headlines : 07 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
Holidays In March 2025 : मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
मार्चमध्ये सार्वजनिक सुट्टी किती दिवस? बँका किती दिवस बंद राहणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
Embed widget