एक्स्प्लोर

Nitish Kumar Reddy Ind vs Ban : 6,6,6,6,6,6... राजधानीत नितीश रेड्डीचा धमाका! दुसऱ्याच सामन्यात 11 चेंडूत ठोकल्या 58 धावा

भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे.

India vs Bangladesh 2nd t20i Nitish Kumar Reddy : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली. सुरुवातीची जोडी आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वस्तात आऊट झाले. 41 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या होत्या. 

यानंतर नितीश रेड्डी यांनी रिंकी सिंगसोबत डावाची धुरा सांभाळली. नितीश रेड्डीने आपला दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळताना 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. नितीशने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 मध्ये त्याने 15 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या.

दुसऱ्या टी-20 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने 224.24 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 34 चेंडूत 74 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. म्हणजेच फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने 11 चेंडूत 58 धावा ठोकल्या. मुस्तफिझूर रहमानच्या संथ चेंडूवर मेहदी हसन मिराजने नितीशचा झेल घेतला. नितीश आणि रिंकू सिंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारताची प्लेइंग-11 : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

बांगलादेशची प्लेइंग-11 : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.

हे ही वाचा -

इशान किशनचा उतरला माज! टीम इंडियात येण्यासाठी असेल आता शेवटची संधी; 'या' संघाचे करणार नेतृत्व 

Ind vs Ban 2nd T20 : बांगलादेशने भारताविरुद्ध जिंकली नाणेफेक; कर्णधार सूर्याने संघात केला नाही बदल, जाणून घ्या प्लेइंग-11

Mohammed Shami : पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा; मुकेश कुमारला मिळाली संधी, मोहम्मद शमी बाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget