एक्स्प्लोर

IND vs NZ ODI Series : एक संपत नाही तोपर्यंत दुसरी मालिका! BCCIने भारत-न्यूझीलंड वनडे सीरीजच्या शेड्यूलची केली घोषणा

भारतीय क्रिकेट बोर्डाने भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

India women vs New Zealand ODI Series : भारतीय क्रिकेट बोर्डाने भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मालिका खेळवली जाणार आहे. 2024 च्या महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय महिला आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यातील मालिका 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सर्व सामने दिवस-रात्र असतील.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यासाठी येत्या काही दिवसांत संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय संघ तब्बल चार महिन्यांनंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याची शेवटची मालिका दक्षिण आफ्रिकेसोबत होती आणि तीही भारतात खेळली गेली. त्यावेळी टीम इंडियाने 3-0 असा विजय मिळवला होता.

न्यूझीलंड महिला संघाचा भारत दौरा -

24 ऑक्टोबर, गुरुवार, दुपारी 1.30 वाजता, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
27 ऑक्टोबर, रविवार, दुपारी 1.30 वाजता, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
29 ऑक्टोबर, मंगळवार, दुपारी 1.30, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

घरच्या मैदानावर भारताची सलग तिसरी वनडे मालिका

घरच्या मैदानावर भारताची ही सलग तिसरी वनडे मालिका असणार आहे. दक्षिण आफ्रिकेपूर्वी त्याने घरच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता. ही मालिका डिसेंबर-जानेवारीमध्ये खेळली गेली होती, ज्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा 0-3 असा पराभव झाला होता. भारतीय महिला संघ सध्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे तर न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची खराब कामगिरी 

भारतीय संघ सध्या UAE मध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळत आहे. येथे त्यांनी ग्रुप स्टेज मॅचेस खेळली आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा पराभव केला. त्याच्या उपांत्य फेरीच्या फार कमी आशा उरल्या आहेत. पाकिस्तानी संघाने न्यूझीलंडला 50 पेक्षा कमी फरकाने हरवले तरच टीम इंडिया पुढे जाऊ शकेल.

हे ही वाचा -

IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंत लिलावात आला तर...; एक, दोन नाही तर पाच संघ शर्यतीत, कोणत्या टीमच्या लागणार गळाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? जाणून घ्या किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? जाणून घ्या किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
Ind Squad vs Nz ODI Series : जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Embed widget