एक्स्प्लोर

नताशा स्टॅनकोविकने लाईक केलेल्या दोन पोस्ट बनल्या चर्चेचा विषय; सोशल मीडियावर उडाली खळबळ

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce:  नताशा पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. मात्र दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याचदरम्यान नताशाबाबत एक पोस्ट व्हायरल होत आहे. 

नताशा पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमुळे चर्चेचा विषय बनली आहे. नताशाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट लाईक केल्या आहेत, ज्या फसवणूक, विषारीपणा आणि नातेसंबंधांमधील भावनिक शोषण यासारख्या गंभीर समस्यांवर आधारित आहेत. नताशाने या पोस्ट्स लाईक केल्यानंतर हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका Reddit च्या युजर्सने दावा केला आहे की, नताशाने इन्स्टाग्रामवर अनेक रील्स लाइक केले आहेत जे फसवणूक, विषारीपणा आणि भावनिक शोषण यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आधारित आहेत. या वापरकर्त्याने त्या रीलचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत, ज्यापैकी काही नातेसंबंधातील पीडित मानसिकतेबद्दल बोलले आहेत. 

नताशाने कोणत्या तीन रील्स लाईक केल्या?

नताशाने लाईक केलेल्या एका रीलमध्ये असे लिहिले होते की, जर मुलगा अद्याप परिपक्व झाला नाही, तर तो त्याच्या प्रेयसीला कधीच खास बनवू शकणार नाही. तो नेहमी इतर मुलींकडे आकर्षित होईल. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमतरता आहे. दुसऱ्या रीलमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा तुमचा विश्वास असलेल्या एखाद्या व्यक्तीवर तुमचा विश्वास तोडला जातो तेव्हा खूप वाईट वाटते. त्यामुळे आपली फसवणूक करू शकतील अशा लोकांना आपण आधीच ओळखले पाहिजे.

Natasa Stankovic Liked Reels About Cheating & Emotional Abuse: Apparently Hardik Cheated On Her, Leading To Divorce☕️
byu/Unique_Ad4358 inInstaCelebsGossip

चार वर्षांचा संसार मोडला-

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

संबंधित बातमी:

मुलाचा वाढदिवस अन् हार्दिक पांड्या भावूक; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, तू मला दररोज...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget