एक्स्प्लोर

CWG 2022 Day 8 Schedule: सुवर्ण कामगिरीसाठी बजरंग सज्ज, महिला हॉकी संघही फायनलमध्ये एन्ट्रीसाठी मैदानात उतरणार, कसं आहे आठव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?

Birmingham 2022 Commonwealth Games Day 8 : इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आज देखील भारत काही पदकांना निश्चितपणे गवसणी घालू शकतो, भारताच्या कुस्तीपटूंवर सर्वांच्या खास नजरा असतील.

Birmingham 2022 Commonwealth Games Day 8 : कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) सध्या इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असून आज शुक्रवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता  बजरंग पुनिया (Bajrang Punia) त्याचं सलग दुसरं कॉमनवेल्थ सुवर्णपदक मिळवू शकतो. याशिवाय महिला हॉकी संघ देखील सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत हे देखील मैदानात उतरतील. तर नेमकं भारताचं आजचं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

अॅथलेटिक्स

राउंड 1, हीट 2, महिला 100 मीटर हर्डल : ज्योति याराजी – दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी

पात्रता, महिला लांब उडी : एन्सी सोजन – सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी

राउंड 1, हीट 2, पुरुष 4x400 मीटर रिले: अमोज जॅकब, नूह निर्मल टॉम, नागनाथन पांडी, मुहम्मद अजमल, मुहम्मद अनस याहिया – सायंकाळी 4 वाजून 19 मिनिटांनी

उपांत्य फेरी 2, महिला 200 मीटर: हिमा दास – रात्री 12:53 मिनिटांनी (6 ऑगस्ट)

बॅडमिंटन

राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी: किदम्बी श्रीकांत विरुद्ध डुमिंडु अबेविक्रमा (श्रीलंका)  

राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी: लक्ष्य सेन विरुद्ध TBD  

राउंड ऑफ 16, महिला एकेरी: पीव्ही सिंधु विरुद्ध हुसीना कोबुगाबे (युगांडा)  

राउंड ऑफ 16, महिला एकेरी: ईवा कट्टिरजी (सायप्रस) विरुद्ध आकर्षी कश्यप  

राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी/सात्विक साइराजरंकीरेड्डी विरुद्ध TBD 

राउंड ऑफ 16, महिला दुहेरी : त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद विरुद्ध TBD 

हॉकी

महिला सेमी-फायनल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – रात्री 12:45 मिनिटांनी (6 ऑगस्ट)

लॉन बाउल्स

उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी : इंग्लंड विरुद्ध भारत – दुपारी 1 वाजता

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष : भारत विरुद्ध TBD - सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी

सेमी-फायनल, महिला दुहेरी (भारताने पात्रता मिळवल्यास) – सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी

सेमी-फायनल, पुरुष (भारताने पात्रता मिळवल्यास) – रात्री 9 वाजता

स्क्वॅश

राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी : वी सेंथिलकुमार / अभय सिंह विरुद्ध डगलस केम्पसेल / एलन क्लेन (स्कॉटलँड) - सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी : जोशना चिनप्पा / दीपिका पल्लीकल विरुद्ध होली नॉटन / निकोल बनियन (कॅनडा) – रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, मिश्रित दुहेरी : दीपिका पल्लीकल/सौरव घोषाल विरुद्ध राचेल ग्रिन्हम/जॅक अलेक्जेंडर – रात्री12:00 वाजता (6 ऑगस्ट)

टेबल टेनिस

राउंड ऑफ 16, मिश्रित दुहेरी : साथियान गणानासेखरन / मनिका बत्रा विरुद्ध ओलाजाइड ओमोटायो / अजोक ओजोमू (नायजेरिया) - दुपारी 2:00 वाजता

राउंड ऑफ 16, मिक्स्ड दुहेरी : लिओंग ची फेंग/हो यिंग (MAS) विरुद्ध अचंता शरत कमल/श्रीजा अकुला – दुपारी 2:00 वाजता

राउंड ऑफ 16, महिला एकेरी : तियानवेई फेंग (SGP) विरुद्ध रीथ टेनिसन – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी

राउंड ऑफ 16, महिला एकेरी : श्रीजा अकुला विरुद्ध चार्लोट केरी (वेल्स) – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी

राउंड ऑफ 16, महिला एकेरी : मिन्ह्यूंग जी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध मनिका बत्रा – दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी

राउंड ऑफ 16, पुरुष दुहेरी: अचंता शरत कमल / साथियान गणानाशेखरन विरुद्ध TBD – दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी

राउंड ऑफ 32, महिला दुहेरी: मनिका बत्रा / दीया चितले विरुद्ध रियान चुंग / कॅथरीन स्पाइसर (TTO) - सायंकळी 4 वाजून 30 मिनिटांनी

राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : फिन लू (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध शरत कमल - TBD

राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : साथियान गणानाशेखरन विरुद्ध पॉल मॅकक्रीरी - TBD

राउंड ऑफ 32, पुरुष एकेरी : डेरेक अब्रेफा (GHA) विरुद्ध सानिल शेट्टी - TBD

उपांत्यपूर्व फेरी, मिश्र दुहेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) – रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी

32 का राउंड, महिला दुहेरी : लुसी इलियट / रेबेका प्लास्टो (स्कॉटलँड) विरुद्ध श्रीजा अकुला / रीथ टेनिसन - TBD

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष दुहेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास)- TBD

उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) - TBD

राउंड ऑफ 16, पुरुष एकेरी (भारतीय खेळाडूंनी पात्रता मिळवल्यास) - TBD

कुस्ती

पहिले सत्र दुपारी 3 वाजल्यापासून

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 125 किलो: मोहित ग्रेवाल

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 65 किलो: बजरंग पुनिया

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 86 किलो: दीपक पुनिया

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 57 किलो: अंशु मलिक

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 62 किलो: साक्षी मलिक

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 68 किलो: दिव्या काकरन

दुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 57 किलो (अंशु मलिकने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 65 किलो (बजरंग पुनियाने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 62 किलो (साक्षी मलिकने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 86 किलो (दीपक पुनियाने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 68 किलो (दिव्या काकरनने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 125 किलो (मोहित ग्रेवालने पात्रता मिळवल्यास)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget