एक्स्प्लोर

ख्रिस गेलच्या अॅकॅडमीतील तरुण क्रिकेटरची गोळ्या झाडून हत्या

पोर्ट ऑफ स्पेन: ब्रिटिश युवा क्रिकेटर अॅड्रियन सेंट जॉन यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये घडली आहे. अवघ्या 22 वर्षीय या खेळाडूची हत्या करण्यात आली. अॅड्रियन लंडनमधील क्रिस गेलच्या एका अॅकॅडमीसाठी खेळत होता.   बीबीसीच्या माहितीनुसार, मंगळवारी अॅड्रियन आपल्या मित्रासाठी एके ठिकाणी थांबलेला असताना त्याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. दरोडेखोरांनी त्याला लुटून मग त्याची हत्या केली असल्याची माहिती समजते आहे.   अॅड्रियनच्या हत्येनंतर वेस्टइंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने याबाबत ट्वीट केलं. "वाईट बातमी ऐकून दु:ख झालं. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. अॅड्रियन अॅकॅडमीचा कर्णधार होता."   ख्रिस गेलच्या अॅकॅडमचे प्रबंधक डोनावन मिलर म्हणाले की, "माझ्यासाठी ही गोष्ट मान्य करणं खूपच कठीण आहे. एवढ्या चांगल्या व्यक्तीची कोणी कशी काय हत्या करु शकतं?" असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानानंतर युजवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री! थेट भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चामध्ये 'ही' मोठी जबाबदारी
क्रिकेटच्या मैदानानंतर युजवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री! थेट भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चामध्ये 'ही' मोठी जबाबदारी
IND vs PAK Asia Cup : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
Khashaba Jadhav News : मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
Sarfaraz Khan News : पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget