एक्स्प्लोर

Asia Cup 2022 : भारतीय संघाचा डान्स हाँगकाँग संघाने केला 'COPY', व्हिडीओमध्ये केली तशीच धमाल, आशिया कपमध्ये भारताशी भिडणार 

Hong Kong in Asia Cup 2022: आशिया कपसाठी आधी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असताना आता हाँगकाँगने देखील या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. हाँगकाँग भारत असणाऱ्या 'ए' ग्रुपमध्ये आहे.

Hong Kong Team Dance : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी यंदा पुन्हा एकदा हाँगकाँग संघ (Team Hong Kong) पात्र ठरला आहे. त्यामुळे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत आता हाँगकाँगचे खेळाडूही आशिया कप मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.  पात्रता फेरीतील सर्व सामने जिंकत आशिया कपसाठी त्यांनी पात्रता मिळवली. दरम्यान यानंतर कमालीचे आनंदी झालेले हाँगकाँगचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये धिंगाणा करताना दिसले. बॉलीवुडमधील काला चष्मा गाण्यावर सगळेजण थिरकत असून विशेष म्हणजे याच गाण्यावर असाच डान्स टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वे संघाला मात दिल्यानंतर केला होता. अगदी तसाच डान्स हाँगकाँग संघाने केल्याने त्यांचा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aizaz Khan (@aiizazkhan)

 

काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Zimbabwe) पराभूत करत भारताने मालिका नावावर केली होती. विशेष म्हणजे भारताने झिम्बाब्वेला 3-0 च्या फरकाने मात देत व्हाईट वॉश दिला आहे. या विजयामुळे भारताने झिम्बाब्वेला क्लिन स्वीप दिल्यामुळे विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये अगदी आनंदी वातावरण होतं. सर्व खेळाडू तुफान असा जल्लोष करताना दिसत होते. शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमधील डान्सप्रमाणेच डान्स हाँगकाँगने केला असून भारताचा डान्सही पाहूया...  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

हाँगकाँगने कशी मिळवली पात्रता?

पात्रता फेरीत अत्यंत अप्रतिम कामगिरी करत हाँगकाँगच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये जागा मिळवली आहे. त्यांनी पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. हाँगकाँगने सिंगापुरसह कुवेत आणि यूएई संघाला ही मात दिली. त्यामुळे पात्रता फेरीच्या गुणतालिकेत हाँगकाँगने अव्वल स्थान कायम ठेवत पात्रता मिळवली. कुवेतचा संघ चार गुणांसह दुसऱ्या तर यूएईचा संघ एक सामना जिंकून तिसऱ्या स्थानावर असून सिंगापुरचा संघ एकही सामना न जिंकल्यामुळे चौथ्या स्थानी राहिला.

कसं आहे वेळापत्रक?

आशिया कप 2022 साठी भारत पाकिस्तान हे संघ एकाच गटात असून हाँगकाँग संघानेही यामध्ये पात्रता मिळवली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटात अर्थात ग्रुप बी मध्ये  श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर नेमकी स्पर्धा कशी खेळवली जाईल पाहूया...

ग्रुप स्टेजचे सामने

27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट - बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग

ग्रुप स्टेजचे सामने झाल्यानंतर सुपर 4 चे सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 4 मध्ये दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी 2 संघ सामने खेळतील. यामध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये प्रत्येक संघाला इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळावा लागेल. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget