एक्स्प्लोर
राष्ट्रपती भवन, मंत्रालय, सीएसएमटी.... तिरंग्याची नेत्रदीपक रोषणाई
1/5

दिल्लीत राष्ट्रपती भवनही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालं आहे.
2/5

नागपूर रेल्वेस्थानकावरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
3/5

मुंबईत मंत्रालय इमारतीवरील तिरंग्याच्या रंगातील विद्युत रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती.
4/5

भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सीएसएमटी रेल्वेस्थानकावर तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
5/5

सीएसएमटी रेल्वेस्थानकाचा एरियल व्ह्यू....
Published at : 14 Aug 2018 11:20 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement


















