एक्स्प्लोर
Shubh Yog: आज 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मी करणार धनवर्षा, श्रीमंतीचे योग!
Astrology Panchang Yog :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस 'या' 5 राशींकरिता अत्यंत शुभ ठरणार आहे, कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊयात.
Shubh Yog
1/8

आज 8 ऑक्टोबर 2025, बुधवार असल्याने हा दिवस भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. तसेच, आज, चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. चंद्रावर मंगळाची पूर्ण दृष्टी धन योग निर्माण करेल. ग्रहांच्या स्थिती शुभ संयोग निर्माण करत आहेत, जे अनेक राशींसाठी शुभ असतील.
2/8

आज अश्विनी नक्षत्राच्या संयोगाने सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग देखील निर्माण झाले आहेत. मेष आणि कर्कसह पाच राशींना धन योगाचा लाभ घेण्याची संधी मिळेल.
Published at : 08 Oct 2025 11:05 AM (IST)
आणखी पाहा























