एक्स्प्लोर
Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाला मिळणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधीच्या खटल्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. आजच्या यादीत हा खटला सोळाव्या क्रमांकावर आहे. सध्या पंधराव्या क्रमांकावरच्या खटल्याची सुनावणी सुरू असून, थोड्याच वेळात शिवसेना प्रकरणाची सुनावणी अपेक्षित आहे. आजच्या सुनावणीत खटल्याचा अंतिम युक्तिवाद देखील होणार आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी या संदर्भात अपडेट्स दिले आहेत. हरीश साळवे, प्रशांत भूषण, मुकुल रोहतगी आणि अभिषेक मनू सिंघवी यांसारखे ज्येष्ठ वकील न्यायालयात हजर आहेत. न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, सशस्त्र दलांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणावर सर्व न्यायाधीश सुनावणी घेणार असल्याने, इतर प्रकरणांवर छोटी सुनावणी होईल. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरही आज छोटी सुनावणी अपेक्षित आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत डिस्क्लेमरसह चिन्ह वापरण्याची मुभा शिंदेंना देण्यात यावी.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















