20 वर्ष पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळल्यानंतर शाहिद आफ्रिदीनं तिनही फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे फारच कमी खेळाडू आहेत.
2/5
शाहिद आफ्रिदी: 20 वर्षाच्या कारकीर्दीत आफ्रिदीनं 10 हजाराहून अधिक धावा आणि 500 बळी घेण्याचा विक्रम रचला आहे.
3/5
सनथ जयसूर्या: जयसूर्याही वर्षाहून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
4/5
जावेद मियांदाद: जावेद 20 वर्षाहून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
5/5
सचिन तेंडुलकर: वयाच्या 16 व्या वर्षी सचिननं पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर सचिननं आजवर 200 कसोटी आणि 463 वनडे सामने खेळले. (Photo -@BCCI)