एक्स्प्लोर
कसोटी कारकिर्द षटकारानं सुरु करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094620/India-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रिषभ 22 धावांवर खेळत होता. आज म्हणजे दुसऱ्या दिवशी रिषभकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे, जेणेकरून भारताची सामन्यावरची पकड आणखी मजबूत होऊ शकेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094633/India-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रिषभ 22 धावांवर खेळत होता. आज म्हणजे दुसऱ्या दिवशी रिषभकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे, जेणेकरून भारताची सामन्यावरची पकड आणखी मजबूत होऊ शकेल.
2/6
![रिषभ 77व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला मैदानात उतरला. आदिल रशीद त्यावेळी गोलंदाजी करत होता. रशीदचा पहिला चेंडू रिषभने आरामात खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूंवर पुढे येऊन षटकार लगावला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094630/India-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिषभ 77व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला मैदानात उतरला. आदिल रशीद त्यावेळी गोलंदाजी करत होता. रशीदचा पहिला चेंडू रिषभने आरामात खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूंवर पुढे येऊन षटकार लगावला.
3/6
![कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावत सुरुवात करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने आपलं खातं खोलणारा रिषभ 12वा खेळाडू ठरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094627/India-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावत सुरुवात करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने आपलं खातं खोलणारा रिषभ 12वा खेळाडू ठरला आहे.
4/6
![इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणातचं रिषभने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094623/India-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणातचं रिषभने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5/6
![पहिल्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. मात्र आणखी एक खेळाडूने स्वत:कडे सर्वांचं लक्ष खेचलं. त्यांच नाव आहे रिषभ पंत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094620/India-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. मात्र आणखी एक खेळाडूने स्वत:कडे सर्वांचं लक्ष खेचलं. त्यांच नाव आहे रिषभ पंत.
6/6
![भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीय खेळीने पहिल्या दिवशी भारताने 307/6 धावसंख्या उभी केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/19094616/india-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीय खेळीने पहिल्या दिवशी भारताने 307/6 धावसंख्या उभी केली.
Published at : 19 Aug 2018 09:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)