एक्स्प्लोर
कोपर्डीच्या निकालाची सहा मिनिटं
1/8

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्वत: सुरक्षेचा आढावा घेऊन बंदोबस्त केला होता.
2/8

निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
3/8

दरम्यान, निकालाच्या प्रतीक्षेत न्यायालय कक्षात तुफान गर्दी झाली होती.
4/8

न्यायाधीशांनी अवघ्या सहा मिनिटात निकाल वाचून तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
5/8

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले होते.
6/8

तीनही आरोपींना कठड्यात उभं केलं, तिघांना नावं आणि आरोप वाचून दाखवण्यात आले.
7/8

यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं.
8/8

कोपर्डी खटल्याचा निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीश सुवर्णा केवले या आज (बुधवार) 11.23 मिनिटांनी न्यायालयात आल्या.
Published at : 29 Nov 2017 08:48 PM (IST)
View More























