एक्स्प्लोर
Gandhi@150 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉलिवूड अवतरलं
1/10

शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमिर खान यांच्यासोबत घेतलाला सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
2/10

मोदींनी दांडीमध्ये बनलेलं महात्मा गांधींचं संग्रहालय, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याची विनंतीही सर्वांना केली.
3/10

महात्मा गांधींच्या विचारांना सिनेमांच्या माध्यमातून जगभरात प्रसारित करा असं आवाहन मोदींनी यावेळी कलाकारांना केलं.
4/10

मोदींसोबत झालेल्या खास भेटीमध्ये एकता कपूर आणि कंगाना राणावत दोघी फार उत्साही दिसत होत्या.
5/10

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. (Photo Credit: @narendramodi Instagram)
6/10

7/10

यावेळी शाहरुख खान, आमिर खान कंगना राणावत, सोनम कपूर, जॅकी श्रॉफ, राजकुमार हिराणी, जॅकलिन फर्नांडिस, कपिल शर्मा, एकता कपूर, इम्तियाज अली, बोनी कपूर इत्यादी कलाकार मंडळी उपस्थित होती.
8/10

9/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेते जॅकी श्रॉफ
10/10

Published at : 20 Oct 2019 08:32 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















