एक्स्प्लोर
जेजुरी गडावर चंपाषष्ठी महोत्सवाला उत्साहात सुरुवात, भाविकांची गर्दी
1/7

त्याक्षणी या विजयोत्सवानिमित्त देवदेवता, साधु-संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं, हळदीचा वर्षाव केला गेला. त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून ‘येळकोट’ नामाच्या गर्जनेत कित्येत शतकांपासून चंपाषष्ठीच्या दिवशीच्या या उत्सवात ही प्रथा पाळली जाते.
2/7

या दुष्टराक्षसांचा सर्वनाश करून या दैत्याद्वारे त्रस्त झालेल्या महंतदेव, संत, साधु आणि जनांची सुटका झाली आणि आपल्या अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक संस्कृतीचं रक्षणही झालं.
Published at : 19 Nov 2017 10:37 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























