एक्स्प्लोर
वरुण धवनसोबत क्लासी लूकमध्ये दिसून आली श्रद्धा कपूर; फोटो झाले व्हायरल
1/15

सध्या वरुण आणि श्रद्धा आपल्या चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन करत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
2/15

चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, प्रभु देवा आणि नोरा फतेही मुख्य भुमिकांमध्ये दिसणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
3/15

रेमो डिसूजा दिग्दर्शित 'स्ट्रीट डांसर 3 डी' 24 जानेवारीला चित्रपट गृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
4/15

फोटोंमध्ये तुम्ही वरुण धवनचा डॅशिंग अंदाज पाहू शकता. (Photo Credit: Manav Manglani)
5/15

दोघांनी एकत्र फोटो काढले आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
6/15

वरुण धवनने यावेळी ब्लू कलरचे फॉर्मल्स वेअर केले होते. (Photo Credit: Manav Manglani)
7/15

आपला लूक आणखी खुलवण्यासाठी तिने हाय हिल्स वेअर केल्या होत्या. (Photo Credit: Manav Manglani)
8/15

श्रद्धा कपूरने क्रॉप टॉप आणि प्लाझो वेअर केलं होतं. त्यामध्ये ती सुंदर दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
9/15

यावेळी श्रद्धा क्लासी लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
10/15

यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
11/15

त्याचबरोबर दोघांनी एकमेकांसोबत डान्सदेखील केला. (Photo Credit: Manav Manglani)
12/15

या शोमध्ये त्यांनी आपल्या चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन केलं. (Photo Credit: Manav Manglani)
13/15

एका रिअॅलिटी शोमध्ये दोघेही एकत्र पोहोचले होते. (Photo Credit: Manav Manglani)
14/15

सध्या श्रद्धा कपूर आणि वरुण धवन आपला आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3डी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
15/15

बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि श्रद्धा कपूर आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3डी'मध्ये दिसून येणार आहेत. पाहूयात त्या दोघांचे काही फोटो (Photo Credit: Manav Manglani)
Published at : 16 Jan 2020 09:32 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























