एक्स्प्लोर
निवडणूक जवळ, बजेट तोंडावर; आजारी नेत्यांमुळे मोदी सरकारच्या चिंतेत भर
1/7

2019 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यात होणार आहे. तर निवडणुकीआधी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अलिकडचे काही दिवस भाजप नेत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरत आहेत. महत्त्वाचे अनेक नेते आजारी असल्याने मोदी सरकारची चिंता वाढली आहे.
2/7

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव रामलाल यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना नोएडामधील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
Published at : 17 Jan 2019 01:47 PM (IST)
View More























