यशमीन केवळ बॉडी बिल्डरच नाही तर तिने मॉडलिंग देखील केलं आहे.
2/8
यशमीनला फिटनेसची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच गुडगावमध्ये तिने स्वतःची जीम देखील सुरु केली आहे.
3/8
समाजात महिलांविषयीच्या ज्या परंपरा चालत आल्या आहेत, त्या परंपरांना बदलनं आपलं ध्येय आहे असं यशमीन सांगते.
4/8
यशमीनने मिस इंडीया 2016 ची विजेती होण्याचा मान देखील मिळवला आहे. बॉडी बिल्डींग हेल्थ अँड फेडरेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं.
5/8
लहानपणापासून यशमीनला खेळ आणि फिटनेस अक्टिव्हीटीजची आवड आहे. यशमीन ग्लॅडरॅग्ज मिसेस इंडीया 2015 ची विजेती आहे.
6/8
आपल्या फिटनेसविषयीच्या आवडीतून यशमीनला बॉडी बनवण्याची आवड लागली.
7/8
बॉडी बनवणं ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे, हा समज मोडीत काढणारी ही आहे 36 वर्षीय यशमीन माणक.
8/8
व्यायाम करणं, बॉडी आणि सिक्स पॅक बनवणं ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा गैरसमज आहे. भारतात अशी एक महिला आहे जी शरीरसौष्ठवात पुरुषांनाही टक्कर देईल.