कोस्टगार्डचं चेतक हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झालं असून त्याच्यामाध्यमातून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
2/6
एनडीआरएफ, नौदल आणि वायूसेनेकडून मदतकार्य सुूरू झालं आहे.
3/6
या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि 9-10 लहान गाड्या वाहून गेल्या आहेत.
4/6
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत.
5/6
मंगळवारी रात्री सावित्री नदीवरचा पुल वाहून गेल्यामुळे बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.
6/6
महाड पूल दुर्घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. गर्दीमुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा वेळ वाया जात आहे.