एक्स्प्लोर
साडे 8 हजारांचा लेनोव्हो वाईब के 5 प्लस केवळ 1499 रुपयांत
1/7

लेनोव्हो वाईब के 5 प्लस बाजारात गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे.
2/7

13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
3/7

616 ऑक्टा-कोअर प्रोसेसरसह यामध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज आहे.
4/7

लेनोव्हो वाईब के 5 प्लसमध्ये मेटल बॉडी लूक आहे. या फोनमध्ये 5 इंच आकाराची स्क्रिन आहे.
5/7

फ्लिपकार्ट काही ठराविक फोन्सवर सध्या एक्स्चेंज ऑफर देत आहे.
6/7

एक्स्चेंज ऑफरनुसार लेनोव्हो वाईब के 5 प्लस फ्लिपकार्टवर केवळ 1 हजार 499 रुपयांत मिळत आहे. हा फोन 8 हजार 499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता.
7/7

लेनोव्हो वाईब के 5 प्लस खरेदी करण्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
Published at : 11 Jul 2016 10:37 PM (IST)
View More























