बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अशीही श्रीदेवी यांची ओळख होती.
2/7
54 वर्षाच्या या अभिनेत्रीने फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमात काम केलं आहे.
3/7
श्रीदेवी या पती बोनी कपूर, छोटी मुलगी खुशी यांच्यासोबत दुबईला गेल्या होत्या. तर मोठी मुलगी जान्हवी कपूर ही 'धडक' सिनेमाच्या शुटींगसाठी मुंबईतच थांबली होती.
4/7
दुबईत हॉटेलच्या रुममध्ये त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
5/7
24 फेब्रुवारी 2018 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं.
6/7
18 फेब्रुवारीला भाच्याच्या लग्नासाठी दुबईला जात असताना मुंबई एअरपोर्टवर श्रीदेवी कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.
7/7
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हे भारतातील शेवटचे फोटो आहेत.