एक्स्प्लोर
पाना-फुलांतून समुद्राची सफर, मुंबईत अनोखं उद्यान प्रदर्शन

1/7

200 प्रकारच्या विविध फुलांच्या प्रजाती येथे पाहायला मिळणार आहेत.
2/7

मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक आगळी-वेगळी कल्पना घेऊन प्रदर्शन भरवले आहे.
3/7

महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात हे प्रदर्शन 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे.
4/7

स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, डॉल्फिन यांसारखे जलचर प्राणी बघायचे असल्यास आपल्याला मत्स्यालयातच जावे लागते. मात्र आता याच जलचरांना जवळून अनुभवण्याची संधी महापालिकेने उद्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने दिली आहे.
5/7

यंदाच्या उद्यान प्रदर्शनात या जलचर प्राण्यांच्या प्रतिकृती पाना-फुलांपासून तयार करण्यात आल्या आहेत.
6/7

विशेष म्हणजे, या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे 100 मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली आहे.
7/7

या वेळची संकल्पना 'नदी बचाव, सृष्टी बचाव' आहे.
Published at : 09 Feb 2018 07:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
