एक्स्प्लोर
Photos : साखरपुड्यानंतर नताशा आणि तिच्या कुटुंबियांसोबत स्पॉट झाला हार्दिक पांड्या; पाहा फोटो
1/10

नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली. (Photo Credit: Manav Manglani)
2/10

दोघांमधील रिलेशनशिपबाबत कोणालाच माहिती नव्हती. अशातच न्यू ईयर निमित्ताने सोशल मीडियावर त्यांनी आपल्या रिलेशनबाबत खुलासा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (Photo Credit: Manav Manglani)
Published at : 08 Jan 2020 06:41 PM (IST)
View More























