एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर दहाव्या दिवशीही आमीरच्या 'दंगल'चा धुमाकूळ
1/5

आमीरच्या 'दंगल'ने दुसऱ्या आठवड्यात 72.93 कोटीची कमाई केली आहे. सिनेमा ट्रेड अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीट करुन दंगलच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत.
2/5

गेल्या दहा दिवसात या सिनेमाने एकूण 270.47 कोटीची कमाई केली असून, चालू आठवड्यात 300 कोटीचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published at : 02 Jan 2017 01:46 PM (IST)
View More























