एक्स्प्लोर
तिरंग्याच्या रंगात सजली जगातली सर्वात उंच इमारत
1/9

उद्याच्या प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमात अबु धाबीचे युवराज प्रिंस शेख महम्मद बिन जाएद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त दुबईमधील बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.
2/9

दुबईमधील 2722 फुटी बुर्ज खलिफाला तिरंग्याने सजवण्यात आलं आहे. तिरंग्याने नटलेल्या बुर्ज खलिफाला पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
Published at : 25 Jan 2017 07:23 PM (IST)
View More























