ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल 4.94 किलोमीटर अंतराचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल आहे. (फोटो सौजन्य : एएनआई)
4/8
(फोटो सौजन्य : एएनआई)
5/8
(फोटो सौजन्य : एएनआई)
6/8
(फोटो सौजन्य : एएनआई)
7/8
दुमजली पुलावर रेल्वेसाठीच्या दोन मार्गिका करण्यात आल्या असून रस्ते वाहतुकीसाठी तीन मार्गिका आहे. या पुलावरुन 100 किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावू शकते. हा पूल बनवण्यासाठी 5800 कोटींचा खर्च आला. (फोटो सौजन्य : एएनआई)
8/8
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वाधिक लांबीचा दुमजली रेल-रोड पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा दुमजली पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (२५ डिसेंबर) बोगीबेल या दुमजली पुलाचे लोकार्पण होणार आहे. (फोटो सौजन्य : एएनआई)