तर बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियॉनीही भारतीय नागरिक नाही. तिच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे.
2/8
नर्गिस फाकरीकडे अमेरिकन पासपोर्ट आहे.
3/8
ही लिस्ट इथेच संपत नाही. यातील पुढचं नाव म्हणजे कतरिना कैफ. कतरिना ब्रिटीश नागरिक आहे.
4/8
जॅकलीन फर्नांडिसही श्रीलंकेची नागरिक आहे.
5/8
अभिनेता इम्रान खानही तो राहत असलेल्या भारतात मतदान करु शकत नाही, कारण त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे.
6/8
परंतु वेगळ्या देशाचं नागरिकत्व असलेला अक्षय कुमार एकमेव भारतीय कलाकार नाही. या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणचाही समावेश आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाल्याने तिला डेन्मार्कचं नागरिकत्व मिळालं आहे. परंतु तिचं बंगलोरमध्येच मोठी झाली.
7/8
आलिया भटकडेही भारताचं पासपोर्ट नाही. आलिया ब्रिटीश नागरिक आहे. तिची आई सोनी रझदानही ब्रिटीश नागरिक आहे. त्यामुळे ब्रिटीश नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व आणि पासपोर्ट स्वीकारल्यावरच आलियाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
8/8
खिलाडी अक्षय कुमारने बऱ्याच सिनेमामांमध्ये देशभक्तीपर भूमिका साकारल्या आहेत. पण अक्षय कुमार भारतात मतदान करु शकत नाही, हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. हो खरंय. कारण अक्षय कुमारकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे. म्हणजेच त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. कॅनडाने त्याला मानद नागरिकत्व दिलं. भारत सरकार दोन नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेता होण्यापूर्वी तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला. यानंतर मार्शल आर्ट्स तो बँकॉकमध्ये शिकला.