एक्स्प्लोर

अभिनेत्री ते अम्मा... जयललितांचा प्रवास!

1/14
हायकोर्टाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत, त्यांना दोषमुक्त केलं होतं.

2/14
विशेष न्यायालयाच्या निकालाला जयललिता यांनी हायकोर्टात आव्हान दिलं. 18 वर्षापासून सुरु असलेल्या या प्रकरणाची गेल्या वर्षी मे महिन्यात कर्नाटक हायकोर्टात सुनावणी झाली.

3/14
विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होतं.

4/14
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी बंगळुरुच्या विशेष न्यायालयानं जयललिता यांना 4 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटीचा दंड ठोठावला होता. त्यामुळे त्यांची रवानगी जेलमध्ये झाली होती.

5/14
कठोर शासनासाठीही जयललिता कायम चर्चेत राहिल्या. 2001 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारल्यानंतर जयललिता यांनी एकाच वेळी तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याने खळबळ माजली होती.

6/14
1991 मध्ये त्या पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. जयललिता या तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्याच शिवाय तामिळनाडूच्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनाच मिळाला.

7/14
जयललिता समर्थकांचा आरोप होता की, 1989 मध्ये डीएमकेच्या एका मंत्र्याने विधानसभेत त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची शपथ घेतली. या गोंधळानंतर करुणानिधी हे जयललितांच्या कायम निशाण्यावर राहिले.

8/14
1987 मध्ये रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुकचे दोन भाग झाले. एमजीआर यांची विधवा जानकी रामचंद्रन यांनी एका भागाचं नेतृत्त्व केलं तर जयललिता यांनी दुसऱ्या भागाचं. जयललिता रामचंद्रन यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जात असत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला रामचंद्रन यांची उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

9/14
पडद्यावरचे जोडीदार एम जी रामचंद्रन हेच त्यांचे राजकीय गुरु होते. एमजीआर म्हणून प्रसिद्धे असललेल्या एम जी रामचंद्रन यांच्यासोबतच त्यांची दुसरी इनिंग राजकारणात सुरु झाली. एम जी रामचंद्रन यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा सुमारे दहा वर्षांपर्यंत जयललितांसोबत त्यांचा काहीही संपर्क नव्हता. पण 1982 मध्ये रामचंद्रन जयललितांना राजकारणात घेऊन आले. मात्र जयललिता यांनी या गोष्टीचा नेहमीच इन्कार केला. इंग्लिश भाषा चांगली असल्याने जयललिता यांनी राज्यसभेत जावं अशी रामचंद्रन यांची इच्छा होती. जयललिता 1984-1989 पर्यंत राज्यसभेच्या सदस्य होत्या. शिवाय त्यांची पक्षाच्या प्रचार सचिवपदी नियुक्तीही करण्यात आली होती.

10/14
त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते एम जी रामचंद्रन यांच्यासोबतची जयललितांची जोडी फारच लोकप्रिय झाली. 1965 ते 1972 या काळात त्यांनी अनेक चित्रपट एम जी रामचंद्रन यांच्यासोबत केले. सिनेक्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीत त्यांनी 300 हून अधिक तामीळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी सिनेमात काम केलं.

11/14
15 वर्षांच्या वयात त्यांनी कन्नड सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे जयललिता त्या जमान्यातील पहिली अभिनेत्री होत्या ज्यांनी मोठ्या स्क्रीनवर पहिल्यांदा स्कर्ट परिधान केला होता. त्यावेळी ही बाब फारच मोठी होती.

12/14
जयललिता दोन वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर आई जयललितांना घेऊन बंगळुरुला गेली. तिथे आईने तामीळ सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. जयललिता यांचं शालेय शिक्षण सुरु असतानाच आईने त्यांना सिनेमात काम करण्यासाठी तयार केलं. इंग्लिश भाषेत असलेला ‘एपिसल’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता.

13/14
जयललिता यांचा जन्म एका तामीळ कुटुंबात 24 फेब्रुवारी, 1948 रोजी कर्नाटकच्या मेलुरकोट गावात झाला. म्हैसूरमध्ये संध्या आणि जयरामन या ब्राह्मण दाम्पत्याची मुलगी जयललिता यांचं शिक्षण चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं.

14/14
अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांचं 68 व्या वर्षी निधन झालं. गेल्या 30 वर्षांपासून तामिळनाडूतल्या राजसत्तेवर प्रचंड प्रभाव पाडणाऱ्या जयललिता यांनी अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा

Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Embed widget