एक्स्प्लोर

Motorola Flip Phone Photos: मोटोरोलाचे दोन फ्लिप फोन लॉन्च; पाहा फ्लिप फोन्सचा क्लासी लूक

Motorola Razr 40 Series Launch: मोटोरोला कंपनीने Motorola Razr 40 Series लॉन्च केली आहे. मोटोरोलाने लॉन्च केलेल्या दोन्ही फोनचा लूक खास आहे.

Motorola Razr 40 Series Launch

1/11
मोटोरोला कंपनीने आज भारतात नवीन फोल्डेबल स्मार्टफोनची सीरीज लॉन्च केली आहे. यामध्ये Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत.

2/11
सोमवारी (3 जुलै) हे फोन भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही फोनची थेट टक्कर Oppo Find N2 Flip आणि Galaxy Z Flip 4 या फोन्ससोबत होणार आहे.

3/11
या दोन्ही फोनची विक्री भारतात अ‍ॅमेझॉनसह रिलायन्स डिजिटलवर केली जाईल.  मोटोरोलाचे (Motorola) हे फ्लिप फोन ऑफलाईन स्टोअर्सवरही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

4/11
Motorola Razr 40 Ultra या फोनची किंमत कंपनीने 89,999 रुपये इतकी ठेवली आहे. तर, Motorola Razr 40 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

5/11
फोनसाठी युजर्सना डिस्काऊंट ऑफर देखील दिली जात आहे. अल्ट्रा मॉडेलवर ICICI बँक कार्डधारकांना 7,000 रुपयांपर्यंतची सूट आणि बेस मॉडेलवर 5,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.

6/11
मोटोरोला रेझर 40 अल्‍ट्रा हा सर्वात सडपातळ फ्लिपेबल स्‍मार्टफोन आहे. इतर  फ्लिप फोनच्‍या तुलनेत या फोनला सर्वात मोठा एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले आहे. या दोन्ही फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्प्ले आहे. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे.

7/11
स्टोरेजच्या बाबतीत मोटोरोला रेझर 40 अल्‍ट्रा हा फोन 12GB रॅम + 512GB स्टोरेजसह येतो. तर, मोटोरोला रेझर 40 या फोनमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज मिळते.

8/11
मोटोरोला रेझर 40 अल्‍ट्रा फोनमध्ये LED फ्लॅशसह 12MP मेन कॅमेरा आणि 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी, व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रन्ट कॅमेरा आहे.

9/11
मोटोरोला रेझर 40 या फोनमध्ये 64 MP चा मुख्य कॅमेरा आहे आणि 13 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

10/11
मोटोरोला रेझर 40 अल्‍ट्रा फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे, जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. तर, मोटोरोला रेझर 40 या फोनची बॅटरी मोठी असून ती 4,200mAh इतकी आहे.

11/11
तुम्ही मोटोरोलाचे बेस मॉडेल ग्रे, चेरी पावडर आणि ब्राइट मून व्हाइट कलरमध्ये खरेदी करू शकाल. तसेच मोटोरोला रेझर 40 अल्‍ट्रा मॉडेल तुम्हाला फेंग्या ब्लॅक, आईस क्रिस्टल ब्लू आणि मजेंटा रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात;  महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात; महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन

Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Crime: 'फोटो Social Media वर Upload करणार', पोलीस कर्मचाऱ्याची धमकी, पीडितेचा गंभीर आरोप
Soybean Crisis: 'खाजगीत विकलेल्या मालाची तफावत द्या', NAFED केंद्र सुरू नसल्याने शेतकरी संतप्त
Cyclone Alert: 'Montha' आंध्रच्या किनारपट्टीवर धडकणार, विदर्भालाही जोरदार पावसाचा धोका!', IMD चा इशारा
Viral Video: Ahilyanagar मध्ये बसमध्येच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल
Farmers Protest: 'मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी पाठवावा', Bacchu Kadu बैठकीला जाणार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात;  महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात; महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय

उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर

Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
Embed widget