एक्स्प्लोर
Viral Video: Ahilyanagar मध्ये बसमध्येच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल
अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) पाथर्डीमध्ये एसटी बसमधील (ST Bus) जागेच्या वादातून चार महिलांमध्ये (Women Fight) तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बसमध्ये बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की महिलांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्याचा व्हिडिओ (Video) आता व्हायरल होत आहे. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थेट पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) नेली. मात्र, पोलिसांसमोरही या महिलांचा संताप शांत झाला नाही आणि त्यांनी तिथेही एकमेकींशी भांडण सुरूच ठेवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























