एक्स्प्लोर
Nagpur Crime: 'फोटो Social Media वर Upload करणार', पोलीस कर्मचाऱ्याची धमकी, पीडितेचा गंभीर आरोप
नागपूरमध्ये पोलीस कर्मचारी उमेश शेळकेवर एका तरुणीने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. 'अगर तू नाही आली मला भेटायला तर मी तुझी फोटो अपलोड करणार सोशल मीडियावर', अशी धमकी उमेश शेळके देत होता, असा दावा पीडितेने केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे आमिष दाखवून उमेशने अनेक वेळा लैंगिक शोषण केले आणि तिच्या कुटुंबीयांसमोर मंगळसूत्रही घातले होते, पण आता तो लग्नाला नकार देत आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तीन आठवड्यांपूर्वी तक्रार देऊनही आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आरोपी पोलीस कर्मचारी उमेश शेळके फरार असून, त्याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे सांगितले जात आहे. पीडितेने मे महिन्यापासून अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती, असाही आरोप तिने केला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















