एक्स्प्लोर

IND vs AUS Final : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शानदार एअर शो, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास सलामी

Air Show In IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.

Air Show In IND vs AUS Final

1/10
World Cup 2023 Final : विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या विमानांचा खास एअर शो पाहायला मिळाला.

2/10
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाची विमाने स्टेडियमच्या वर दिसली.

3/10
हवाई दलाची ही विमाने अहमदाबादच्या आकाशात 15 मिनिटे प्रात्यक्षिके दाखवत होती.

4/10
यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

5/10
भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने हा एअर शो सादर केला.  यावेळी हवाई दलाची 9 विमानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून कसरत करताना दिसली.

6/10
ही विमाने अनेक वेळा स्टेडियमवरून वेगवेगळ्या फॉर्मेशन्स तयार केल्या. विमानांचा आवाज इतका मोठा होता की स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेट चाहत्यांनाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता.

7/10
सूर्य किरण हा भारतीय हवाई दलाची एक टीम आहे, जो देशात एरोबॅटिक्स शो करत आहे.

8/10
ही टीम आपल्या नऊ विमानांच्या सहाय्याने हवेत वेगवेगळे फॉर्मेशन करून प्रेक्षकांना रोमांचित करते.

9/10
दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एअर शोचा सराव करण्यात आला होता, त्यामुळे चाहत्यांमध्ये हा एअर शो पाहण्याची उत्सुकता होती.

10/10
लाखोंच्या संख्येने चाहते हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल झाले आहेत.

वर्ल्डकप फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही

Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

Embed widget