एक्स्प्लोर
In Pics : महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटील चमकला, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये भारतीय संघात निवड
Rudraksh Patil : रुद्राक्ष पाटील यांने ऐश्वर्या प्रतापसिंग तोमरवर 16-6 च्या फरकाने विजय मिळवून भारतीय संघात जागा मिळवली आहे.
रुद्राक्ष बाळासाहेब पाटील
1/10

महाराष्ट्राचा सुपुत्र रुद्राक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने ऑलिम्पियन ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर हिला 16-6 च्या फरकाने मात देत एमपी स्टेट नेमबाजी अकादमी श्रेणीतील 10 मीटर एअर रायफल T6 राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी जिंकली आहे.
2/10

रुद्राक्ष आणि ऐश्वर्या यांनी आठ जणांच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे 261.9 आणि 261.3 गुणांसह पहिले आणि दुसरे स्थान पटकावले.
Published at : 09 Sep 2022 10:00 PM (IST)
आणखी पाहा
























