एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PKL 9 : दबंग दिल्ली कबड्डी क्लबचे खेळाडू पोहोचले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात, बाप्पाचे घेतले आशिर्वाद
PKL : प्रो कबड्डी लीगचे गतविजेते दबंग दिल्ली कबड्डी क्लबने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देत बाप्पाचे आशिर्वाद घेतले.
![PKL : प्रो कबड्डी लीगचे गतविजेते दबंग दिल्ली कबड्डी क्लबने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देत बाप्पाचे आशिर्वाद घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/217161723f3ed4a579da994532a2cecf1667837251458323_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PKL 9 Pics
1/10
![प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीजनला दणक्यात सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef8c42d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीजनला दणक्यात सुरुवात झाली आहे.
2/10
![दरम्यान गतविजेता संघ दबंग दिल्ली कबड्डी क्लब पुण्याला पोहोचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd955047.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान गतविजेता संघ दबंग दिल्ली कबड्डी क्लब पुण्याला पोहोचला आहे.
3/10
![क्लबच्या खेळाडूंनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/156005c5baf40ff51a327f1c34f2975bbece1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्लबच्या खेळाडूंनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली.
4/10
![लीगच्या 9 व्या सीझनमध्ये यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/032b2cc936860b03048302d991c3498fa68e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लीगच्या 9 व्या सीझनमध्ये यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
5/10
![यावेळी सर्व खेळाडू उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880032524.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सर्व खेळाडू उपस्थित होते.
6/10
![संघ व्यवस्थापनातील इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/8cda81fc7ad906927144235dda5fdf15930e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघ व्यवस्थापनातील इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते.
7/10
![खेळाडू बाप्पाचा आशिर्वाद घेताना काही फोटोज समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/30e62fddc14c05988b44e7c02788e18797162.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेळाडू बाप्पाचा आशिर्वाद घेताना काही फोटोज समोर आले आहेत.
8/10
![दरम्यान मागील हंगामाच्या फायनलमध्ये दंबंग दिल्ली संघाने पटना पायरट्सला मात दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/ae566253288191ce5d879e51dae1d8c33c027.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान मागील हंगामाच्या फायनलमध्ये दंबंग दिल्ली संघाने पटना पायरट्सला मात दिली होती.
9/10
![संपूर्ण हंगामात संघाने दमदार कामगिरी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/18e2999891374a475d0687ca9f989d8378def.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण हंगामात संघाने दमदार कामगिरी केली होती.
10/10
![यंदाही अशीच कामगिरी करुन खिताब पटकावण्याचा प्रयत्न संघ करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c0a8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाही अशीच कामगिरी करुन खिताब पटकावण्याचा प्रयत्न संघ करणार आहे.
Published at : 07 Nov 2022 09:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)