एक्स्प्लोर
PHOTO: 'गोल्डन' बॉयनं 'डायमंड' लीग जिंकली; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.
Neeraj Chopra
1/10
![भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन केलं आहे.
2/10
![भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले.
3/10
![या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं.
4/10
![नीरजनं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याला कंबरेला दुखापत झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नीरजनं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) रौप्यपदक जिंकलं होतं. त्यावेळी त्याला कंबरेला दुखापत झाली होती.
5/10
![नीरजनं ही स्पर्धा जिंकत आणखी एक मार्ग खुला केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नीरजनं ही स्पर्धा जिंकत आणखी एक मार्ग खुला केला आहे.
6/10
![हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे.
7/10
![नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भाला फेकला.
8/10
![यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही.
9/10
![त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही.
10/10
![पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.
Published at : 27 Aug 2022 10:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)