एक्स्प्लोर
PHOTO : राष्ट्रीय क्रीडादिनी गोंदियातील तरुणीकडून मेजर ध्यानचंद यांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशात साजरा करतात. या निमित्ताने गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने ध्यानचंद यांची रांगोळी रेखाटली.
Major Dhyanchand
1/10

आज राष्ट्रीय क्रीडा दिन. क्रीडा दिनाचं औचित्य साधून गोंदियात मेजर ध्यानचंद यांची रांगोळी साकारण्यात आली
2/10

गोंदियातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने ही रांगोळी रेखाटली आहे.
Published at : 29 Aug 2022 08:19 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र























